daily update Breakfast Spicy Veg

साबुदाणा खिचडी | 2023 Best Sabudana Khichadi Recipe in Marathi

foodmarathi9095@gmail.com
Spread the love

         एकादशी, दुप्पट खाशी हे तुम्ही चांगल्याप्रकारे ऐकुणच असणार अनेक घरांमध्ये उपवास ठेवला जाते उपवासाच्या दिवशी रोजच्या पेक्षा वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. अशा वेळी काय खावे किंवा आहार कसा असावा .हे सगड्यां  समोर मोठा प्रश्न असते उपवासाला खाऊ शकाल या साठीच रेसिपी साबुदाणा खिचडी जाणुन घ्या. हे पदार्थ रोजच्या जेवनाच्या कंटाळा जरी आला असेल उपवास नसेल तरी तुम्ही हे पदार्थ बनवुन स्वाऊ शकता.

साबुदाणा खिचडी

Read More- पुरण पोळी रेसिपी इन मराठी

भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारे जपल्या जाते आणि भारतीय संस्कृती मध्ये उपवासाला एक वेगळाच महत्व दिले जाते  भारतामध्ये  कित्येक ठिकाणी वेगवेगळे उपवास केले जातात आणि त्या उपवासाला वेगवेगळे पदार्थ आणि फळे खाल्ली जातातउदा. जसे कि साबुदाना खिचडी, चिप्स , रताडी , साबुदाना वडे, उपवासाचे बटाटे, शिरा, चिवडा, भगर या सारखे वेगवेगळे पदार्थ उपवासाला बनविले जातात परंतु वारंवार बनविलेले जानारे  उपवासाला लोकप्रिय असणारे लहान मोठ्यांना अतिशय आवडनारा पदार्थ म्हणजे.साबुदाना खिचडी. जर  साबुदाना खिचडीचि प्लेट आली कि खावयास वाटते उपवास म्हणजे उपाशी राहने नव्हे तर रोजच्या अन्ना ऐवजी साबुदाना खिचडी  तयस्यम पदार्थ खाणे.

साप्ताहिक उपवास

   साबुदाना हा स्नॅगोपाम नावाच्या झाडाच्या खोडातुन निघणाऱ्या चिकापासुन बनत असतो साबुदाणा खिचडी हा साबुदाना पासुन तयार होणारा मुख्य पदार्थ आहे व यालाच अनेकजन उसळ हि म्हणतात, त्याचप्रमाणे वडे आणि खिर हि आणखी दोन पदार्थ साबुदाना पासुन तयार होतात. उपवास म्हटले कि साबुदाना खिचडी आलीच एकादशी असो कि श्रावण सोमवार किंवा. महाशिवरात्री,  नवरात्र,  सत्यनारायणाची पूजा असो साबुदाना खिचडी हि पाहिजेच मला माहिती आहे बरेच जन साबुदाना खिचडी साठीच उपवास करायचे.  आता पण लहान मुलं आपल्याला साबुदाणा खिचडी खायला मिळणार म्हणुन उपवास करतात . मात्र मला लहानपणी  खिचडी मधले ते बटाटे  चे चिरलेले तुकडे खूप आवडायचे  खिचडी ही गरम गरम खाल्ली तर खूप चविष्ठ लागते आणि ती का एकदा थंडी  झाली कि पूर्ण तोंड चाव- चाव  करावं लागत.

साबुदाणा खिचडीचे प्रकार [ Typs Of Sabudana Khichadi ]

शेंगदाणा साबुदाणा खिचडी: या आवृत्तीमध्ये, साबुदाणा आणि बटाट्यांसोबत शेंगदाणे उदारपणे वापरले जातात, ज्यामुळे ते एक खमंग आणि कुरकुरीत पोत देते.

मसाला साबुदाणा खिचडी: या आवृत्तीची चव अधिक तीव्र आहे आणि ती साध्या साबुदाणा खिचडीपेक्षा जास्त मसालेदार आहे. गरम मसाला, धने पावडर आणि तिखट घालून बनवले जाते.

भाज्यांसोबत साबुदाणा खिचडी: या आवृत्तीमध्ये गाजर, मटार आणि बीन्स यांसारख्या भाज्या आणि बटाटे आणि साबुदाणा यांचा समावेश आहे, ज्यामुळे ते अधिक पौष्टिक आणि पौष्टिक जेवण बनते. 

साबुदाना खिचडीसाठी लागणारे साहित्या:-  [Sabudana Khichadi Ingredient ] 

साबुदाना
ही मोजक्या साहित्यामध्ये बनणारी डिश आहे. चला तर मग साबुदाना खिचडी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते हे बगूया.
 साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही तसेच मोजकेच साहित्य लागते आणि जे साहित्य लागते. ते आपल्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग साबुदाना खिचडी बनवण्यासाठी लागणाच्या साहित्याची यादी पाहूयात.       

साबुदाना खिचडीसाठी लागणारे साहित्या:-

    • सर्वप्रथम किती लोकांसाठी आपण साबुदाना खिचडी बनवत आहे त्याप्रमाणे

    • साबुदाना उत्साह उदादिड कप साबुदाना

    • / वाटी कापलेले बटाटयांचे केलेले पिसेस

  •           १/२ कप शेंगदाण्यांचा कुट

    •  ते  हिरव्या मिरच्या

    •  चम्मच साजुक तुप

    •  ते  चम्मच जिरे

    • चविनुसार साखर

    • चविनुसार मिट

    • कोथिंबिर आणि निबु

 चला तर मग आता कृती करूया

साबुदाना खिचडी कृती :

Step १

   साबुदाना खिचडी बनवण्याच्या ३ ते ४ तास आदी साबुदाना पाण्यात भिजवाये व उरलेले पाणि काढून टाकावे. मार्केट मध्ये आता असे सुध्दा साबुदाने मिळते एक ते दोन तासात भिजुन जातो साबुदाना रात्रभर भिजत ठेवले तर ती चांगली भिजते.

Step २

   सर्व प्रथम गॅस पेटवा व त्यावर कढई ठेवा व त्याला गरम होई पर्यंत वाट बघा. त्यानंतर कढाईत दोन चम्मच तुप गरम करावे व त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या व जिरे टाकुन फोडनी करावी व त्याला १ मिनिट थोड होवु दयावे नंतर त्यात बटाटयाचे बारीक चिरलेले तुकडे घालून चांगल्या प्रकारे मिश्रण करावे व त्याची वाफ काढावे.

Step ३

  बटाटा निट शिजला गेला असेल तर त्यात भिजवलेले साबुदाने घालावे व वाफ काढावी व साबुदाना सिजला कि तुम्ही केलेला शेंगदाण्यांचा कुट त्यात घालावा व चांगल्या प्रकारे मिश्रण करून त्यात लिंबाचा रस बारीक केलेले नारळाचा पेस्ट व चविनुसार त्यात मिट व साखर घालावे आणि १० मिनिटे पर्यत झाकुन गॅसवर ठेवावे नंतर गॅस बंद करून झाकन काढून त्यात वरून कोथिंबिर टाकावे.

आता आपली चविष्ट साबुदाना खिचडी खाण्यासाठी तयार झाली आहे. त्या सोबत दही बरोबर सुध्दा खाऊ शकता व लिंबाचे लोनचे सोबत पण आपली साबुदाना खिचडी उत्तम लागते

Step 4

साबुदाना अतिसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगला आहे कारण त्यात लहु पचनाला हलका स्वभाव आहे आणि अतिसार च्या वेळी त्याचा पुर्ण आहार म्हणुन वापर केला जाऊ शकती है सेल्स टुल्स घट्ट करण्यासाठी आणि सेल्स गती अतिसाराची वारंवारता नियंत्रण करण्यासाठी आवडयाचा द्रव्य टिकवुन ठेवण्यासाठी मदत करते.

Step 5

   साबुदाना कार्बोहायड्रेड, प्रथिने, किटेमिन, कैल्सियम, आणि पोटेशियम चा समश्ध्द स्त्रोत आहे ज्यामुळे ते एक आदर्श बाळ अन्न बनते. ज्यांना अपचनाच्या समस्यांसाठी पण ते उपयुक्त आहे. साबुदाण्याचे नियमित सेवन व वजन वाढवण्यासाठी फायदेशिर आहे कारण त्यात भरपुर मात्रा मध्ये कार्बोहायड्रेड असतात. आणि त्यात जास्तित जास्त कॅलरिज असतात हे नैसर्गिक रित्या ग्लुटेन मुक्त आहे जे गव्हाची एलजी असलेल्या लोकांसाठी गहु आधारीत उत्पदनासाठी योग्य पर्याय बनते.

साबुदाणा खिचडीचे वैशिष्ठये :-

   साबुदाना साधारणपणे साबुदाना खिचडी किंवा खिर बनवुन खाऊ शकतो साबुदाना बनवण्यापुर्वी त्याला पाण्यात भिजवून किंवा उकडलेले असावे असे म्हटले जाते कि साबुदाना लसी ठंढ आणि शरिसातील उष्णता संतुलित करण्यासाठी एक प्रभावित आणि साधे अन्न आहे.                        

   सनातन धर्मात. उपवासाला महत्व आहे. उपवास म्हणजे देवाने मनुष्याला दैनंदिन जीवनात दिलेल्या खूप साऱ्या गोष्टींची किंवा दिलेल्या सुखाची परतफेड करण्यासाठी मनुष्य श्रद्धेने पूर्ण एक दिवस अन्न व पाणी न घेता तो दिवस देवासाठी अर्पण करतो.उपवास केल्याने केवळ भक्त आणि परमेश्वरातील अंतर कमी होते, एवढेच नव्हे तर शरीर आणि मन शुद्धीसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर मानले जाते. त्याच वेळी, असेही मानले जाते की, आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने जिथे आपली पचनक्रिया चांगली राहते. सर्व दूषित पदार्थ देखील शरीरातून बाहेर पडतात. भारतीय संस्कृति आणि येथील विभिन्न धर्मसंप्रदायामध्ये उपवासाचे विशेष महत्व आहे.आपल्या प्रत्येकाच्या घरात उपवास करणारी एकतरी व्यक्ती असतेच. आई, आजी अथवा मावशी उपवास करणारी असल्यास घरातील इतर व्यक्ती त्यांचे अनुकरण करून उपवास सुरु करतात. बहुतेक वेळेला आठवड्याचा एक वार हा उपवासाचा असतो. अनेक वेळेला उपवास का करावा व त्याचे महत्व काय ह्याबाबत शास्त्रीय माहिती अनेक जणांना नसते. घरातील इतर व्यक्ती करतात म्हणून मी ही करतो असे उत्तर ऐकायला मिळते.

पावसात भिजलात तर ताप, सर्दी, खोकला होणारच आणि भिजल्यावर चमचमीत भजी, वडापाव खाललात तर नक्कीच आजारी पडणार आजकालच्या या कोरोंना काळात तर आणखीन च काळजी घेणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच पाचेल तसे आणि तितकेच अन्न खाणे या योजनेने एकादशी, चातुर्मास आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या उपवसांचे महत्व आहे. उपवास करण्यासाठी दिवस महत्वाचा नसून त्यादिवशी आयुर्वेदीय शास्त्र नित्य पाळणे महत्वाचे आहे. परंतु एखादा दिवस ठरवायचा असल्यास महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, वटपौर्णिमा, संकष्ट चतुर्थी, नवरात्र अथवा हरितालिका स्थापना ह्यापैकी कोणताही दिवस चालू शकतो. आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने आपली प्रकृती तपासून उपवास करण्यास काहीच हरकत नसते.

साबुदाना खिचडी :- (Sabudana Khichadi Tips

साबुदाणा खिचडी

जर तुम्ही साबुदाना खिचडी जरकि उपवासाला बनवत नसाल तर त्यामध्ये फोडणीसाठी कांदा देखील वापरलातरी चालतो.

    • जर तुम्हाला लगेच खिचडी बनवायची असेल आणि तुम्ही जर रात्री साबुदाणा भिजत घातली नसेल तर साबुदाणा गरम पाण्यामध्ये एक तास भिजवा त्यामुळे साबुदाना थोडे मऊ होतील..

    • आपण साबुदाना खिचडी (Sabudana Khichadi) हिरव्या मिरच्या घालण्याऐवजी लाल मिरची पावडर घालू शकतो.

    •  उपवास हा कायिक, वाचिक आणि मानसिक अश्या तीन प्रकारे केला जातो. भारतीय संस्कृतीत उपवासाला धार्मिक रित्या महत्व दिले गेले असले तरी त्यामागे शास्त्रीय दृष्टीकोण ही सांगितलं आहे.

    •    उपवास केल्यास तो नेहमी संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी अन्न ग्रहण करावे. या नियमाचे दररोज ही पालन करावे. आयुर्वेदात सुर्यास्तापूर्वी जेवण घेणे केव्हाही चांगले. म्हणजे साधारण संध्याकाळी ७ वाजण्याआधी रात्रीचे जेवण घ्यावे.

    • आपल्या घरातील आजी आजोबा ही नेहमीच रात्रीचे जेवण लवकर घ्या असे सांगतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

    •     सुर्यास्ता नंतर पोटातील अग्नि शमन पावतो आणि पंचनाची क्रिया मंदावते. त्यामुळे उशिरा खाल्ले गेलेले अन्न पंचले नाही तर आपण इतर व्याधीना निमंत्रण देतो. यामुळे वजन वाढणे, जास्त चरबी वाढणे, अम्लपित्त, अश्या आजाराना आपण निमंत्रण देतो

    •    उपवासणे फक्त देवपूजा, यज्ञ-याग, किवा ध्यान साधनाच घडते असे नसून शरीराची आणि मनाची जडण-घडण देखील होते. उपवास शरीर आणि मन शुद्धीकरणाची एक प्रक्रियाच होय.

    •     आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला  मेल  करून कळवावे foodmarathi9095@gmail.com तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करूhttps:/www.foodaniya.com